In Aasthapana Application, Employee can apply for Leave, Work on Holiday, Concession.
Employee can perform following activities
1. Application for Leaves, Work on Holiday, Concession, Leave Cancellation
रजेच्या अॅप्लिकेशनमध्ये कर्मचारी रजेचे आवेदन, सुट्टीदिवशी काम करण्यासाठीचे आवेदन, तसेच सवलतीसाठीचे आवेदन नोंदवू शकतात.
या अॅप्लिकेशन मध्ये कर्मचारी खालील कृती करू शकतात
१. रजेचे आवेदन, सुट्टीदिवशी काम करण्यासाठीचे आवेदन, सवलतीचे आवेदन, रजा रद्द करण्याचे आवेदन